मुंबई : हिवाळा सुरु झाला की, घरांमध्ये गिझर आणि हीटरचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. उन्हाळ्यात तर सतत AC सुरु असतो. यामुळे वीज बिल हे वाढतं असतं. मात्र थंडीत गिझर आणि हिटरच्या वापराने वीज बिल वाढतं.
तुम्हीही वीज बिलच्या टेन्शनमध्ये असाल तर डोंट वरी. कारण मार्केटमध्ये असे अनेक डिव्हाइसेस आहेत जे तुमची वीज बिल कमी करण्यात मदत करु शकतात. हे डिव्हायसेस तुमचे टेन्शन कमी करु शकतात. वीज बिल कमी करु शकतात. याविषयी अनेक लोकांना अद्याप माहिती नाही. त्याविषयीच सविस्तर आपण आज जाणून घेऊया.
यावर उपाय काय?
सोलर पॅनल हे सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करणारे डिव्हाइस आहे. हे डिव्हाइस घरात बसवल्यानंतर तुम्ही कोणतीही काळजी न करता गिझर आणि हीटर चालवू शकता. सोलर पॅनेल विजेपासून नाही तर सूर्यप्रकाशापासून गिझर आणि हिटर चालवण्यासाठी वीज निर्माण करते. त्यामुळे वीज बिल येत नाही.
सर्वाधिक पसंत केले जातात हे मोठ्या स्क्रिनचे दमदार Smart TV,अर्ध्या किंमतीत होतेय विक्री!
कमी खर्चात कामे होतील
सोलर पॅनलच्या किमती आता पूर्वीपेक्षा खूपच कमी झाल्या आहेत. तुम्ही ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता. तुम्ही 500 रुपयांमध्ये सोलर पॅनल खरेदी करू शकता. सोलर पॅनल 18mm बॅटरीसह येते. ही बॅटरी सूर्यप्रकाशाने चार्ज होते. त्यामुळे, तुम्हाला विजेने बॅटरी चार्ज करण्याची गरज नाही.
सोलर पॅनल ही पॉवर बँक आहे जी सूर्यप्रकाशाने चार्ज होते. ही पॉवर बँक चालवण्यासाठी वीज लागत नाही. सोलर पॅनलच्या मदतीने तुम्ही गिझर, हीटर, मोबाईल फोन, टॉर्च, टीव्ही, पंखा, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालवू शकता.