spot_img

नांदगाव पेठ येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

नांदगाव पेठ येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

मिररवृत्त
नांदगाव पेठ

येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
पुण्यतिथीनिमित्य उपस्थितांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी मलिका अर्जुन संस्थानच्या सभागृहात पुण्यतिथी कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अरुण राऊत तसेच जनकल्याण फाउंडेशनचे दिनकर सुंदरकर, अतुल राऊत, योगेश राऊत ,धीरज पळसकर, संजय राणे, किशोर राऊत, अंकुश राऊत, शेखर सुंदरकर सह मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!