spot_img

नांदगाव पेठ येथील पहिल्या महिला ठाणेदार रेखा लोंढे यांचे स्वागत

नांदगाव पेठ येथील पहिल्या महिला ठाणेदार रेखा लोंढे यांचे स्वागत

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

अमरावती पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील नांदगाव पेठ येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी पहिल्यांदाच महिला ठाणेदार रेखा लोंढे यांनी पदभार स्वीकारला यावेळी नांदगाव पेठ येथील विविध क्षेत्रातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांची भेट घेऊनत्यांना वृक्ष भेट देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी पत्रकार दिनकर सुंदरकर,निलेश सरोदे,सत्यजित राठोड,अविनाश शिंदे, अनिल हिवे,प्रा.गुडु चंदेल उपस्थित होते.
नांदगाव पेठ परिसरात शांतता सुव्यवस्था कायम रहावी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये.कायद्याचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन यावेळी ठाणेदार रेखा लोंढे यांनी यावेळी व्यक्त केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!