spot_img

रविनगर येथे 5001 लाडूचे वाटप करुन रामदरबार झांकी शोभायात्रा

रविनगर येथे 5001 लाडूचे वाटप करुन रामदरबार झांकी शोभायात्रा

◆मिररवृत्त
◆अमरावती
२२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम ५०० वर्षानंतर अयोध्या येथे भव्य मंदिरामध्ये विराजमान झाले.त्या निमित्त रविनगर अमरावती येथे प्रभु राम पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.परिसरा मधे रामदरबार झांकी बनवून ढोल ताशा च्या गजरात महिलांनी आणि पुरुषांनी फेटे बांधून मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली आमदार रवि राणा यांच्या हस्ते पूजन करुन ,माज़ी नगरसेविका शोभाताई पाटणे यांच्या हस्ते राम दरबार यांची महाआरती करण्यात आली प्रत्येक नागरिकांनी १ दिवा आपल्या घरून आणून प्रभू श्रीरामा करिता लावला होता.
त्यानंतर 5001 लाडू प्रसादाचा वाटप करण्यात आला.स्क्रीन वरुण अयोध्या येथील लाईव्ह प्रक्षेपण दाखविन्यात आले करीता परिसरातील नागरिक पाटेकर काका , पोकळे काका, निखिल मालानी ,गोविंद गांधी , बबलू गाडेकर , अतुल मालानी, कुलकर्णी दादा,रामदास गुजर, अतुल तूपटकर, प्रसाद वडाळकर , घेबड काका , करूले दादा , विजय राठी, अतुल धामके, प्रियंका भूषण पाटणे, पूनम राठी ,नेहा गाँधी ,उज्वला गाडेकर ,संगीता चावरे ,शुभांगी तुपटकर, ज्योति मुखेड़कर ,मालाणी ताई ,सविता डफर,चिखलकर ताई,धामके ताई ,देशमुख काकू,योगिता शेटे, सविता मालानी , शीतल गांधी , गुर्जर ताई , शेंदुरकर ताई , गणेश काजे,रुपेश शेटे,आकाश देशमुख, हेमंत पांगरे ,यश गाडेकर भावेश करूले यश महल्ले हर्ष पवार सौरभ पवार निकेश झाडे मानव डफर अथर्व इंगोले तन्मय राव
यश यादव विशाल देशमुख प्रथमेश मानकर शुभम भोसले आदित्य नळे अनिकेत माहुलकर सारंग बद्रे महेश पळसकर, यश खेडकर ,नैतिक कविटकर इत्यादी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!