spot_img

१ ते ३ जानेवारी भीमा कोरेगाव प्रतिकृती विजयस्तंभ मानवंदना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

१ ते ३ जानेवारी भीमा कोरेगाव प्रतिकृती विजयस्तंभ मानवंदना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

■लाखो भीम सैनिक देणार मानवंदना

■मिररवृत्त
■अमरावती

१ ते ३ जानेवारी भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती मानवंदना सोहळ्याचे आयोजन लॉर्ड बुद्ध त्रिवार वंदन संघ भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती मानवंदना आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी सोमवार(ता.२५) रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. कैलाश मोरे यांनी सविस्तर यावेळी मार्गदर्शन केले.सोहळ्याला १८१८ च्या लढाईचे सरसेनापती सिद्धनाथ महार यांचे बारावे वंशज मिलिंद इनामदार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज यशवंतराव आंबेडकर सोहळ्याचे विशेष आकर्षण राहणार आहेत.
एक जानेवारी रोजी दुपारी चार वाजता समता सैनिक दल व सैनिक फेडरेशन बिगुलवर मानवंदना देणार आहे. संध्याकाळी ६ वाजता प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक तुषार सूर्यवंशी, इंजिनियर पवन दवंडे, अशोक निकाळजे, कुणाल वराळे यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. उद्घाटकीय कार्यक्रमाला भारतीय अखिल भारतीय भिख्खू संघ शाखा अमरावतीचे भिखयु संघ उपस्थित राहणार आहे.यावेळी आयकर विभागाचे अधिकारी सुबचन राम, लंडन येथील एस एस बहेल, माजी लेडी डॉ. कमलताई गवई, दैनिक विदर्भ मतदार चे संपादक दिलीप एडतकर, आमदार बळवंत वानखडे, उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, वऱ्हाड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र वैद्य, अरुण वानखडे, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले, रिपाईचे ज्येष्ठ नेते वसंत गवई, श्री दादासाहेब चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कीर्ती अर्जुन, सामाजिक कार्यकर्ते विक्रम निंभोरकर, पुरुषोत्तम कडू, नितीन पवित्रकार, प्रकाश रवीराव, समाधान वानखडे, एडवोकेट मनीष शिरसाठ, अनिल बागडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती मानवंदना आयोजन समिती समता सैनिक दल, माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानवंदना कार्यक्रमाला तन-मन-धनाने सहकार्य करण्याचे आवाहन मोरे यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.बैठकिला कैलास मोरे, धनंजय गुडदेकर, वसंतराव गवई, संजय थोरात, नयन मोंढे,कपिल धवणे , किशोर सरदार,सुभेदार अविनाश गायकवाड, विजय गायवाड, रवी थोरात,कॅप्टन कमलेश धाकडे , संघापल मोहोड,मनोहर वाघमारे, वंदना बोरकर ,दीपक सवाई ,बबीता डोंगरदिवे, वंदना चव्हाण, रंजना आठवले, विमल कुराडे,बबीता सोनवणे, अर्चना रक्षक ,सविता आपटे, व्ही. एम .वानखडे. मनीष गुडदे. शिवा प्रधान,एस यु फुलझले ,, प्रमोद मेश्राम ,सुधाकर मेश्राम, भीमराव भालेकर ,पंकज डहाट ,राजकुमार वरघट ,बंडूभाऊ चोरपगार ,मीनाताई नागदिवे ,सुशीला ताई नागदिवे ,कांचनताई आडोळे , नामदेवराव वासनिक ,प्रकाश ढोणे ,प्रशांत तायडे ,रंगराव नागदिवे,मैजून शेख ,रेहाना खान ,संध्या हटकर ,सुनिता रायबोले ,अनिता जंवजाळ, प्रीती शाहू ,जयश्री चांडक ,वंदना बनसोड ,अस्मिता खंडारे, वंदना बनसोड ,माधुरी इंगळे, प्रेम इंगळे, वंदना चव्हाण ,भोजराज सोमकुवर , नीलचंद अंबादे,दादाराव इंगोले ,राजकुमार मोहोड, संतोष पवार, एड. प्रभाकर वानखडे ,शिवदास गायकवाड, सुनील गायकवाड ,रवी हजारे, सुभाष मोहोळ, संदीप बनसोड ,चंद्रशेखर , सुधाकर मेश्राम, भीमराव भालेकर ,विजय कांबळे ,गौतम बनसोड , सरला ताई इंगळे ,राजू मोहोळ ,परमेश्वर वरठे ,निलेश पवार ,योगेश घोगरे ,धर्माजी वंजारी, पंकज वंजारी ,प्रल्हाद शेंडे, सुनिता गायकवाड ,सुरेखा इंगळे ,सुभद्रा वानखडे ,संदीप बनसोड ,कृष्णराव वानखडे ,सरतीपा तलवारे ,एम एम खंडारे ,प्रमोद धाकडे सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जोमाने काम करणार असे यावेळी सांगितले आणि यावर्षी भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार असल्याचे आश्वासन कैलास मोरे यांनी दिले

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!