spot_img

शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हे यांच्यावर निलंबनाची कारवाई

NCP चे 2 खासदार लोकसभेतून निलंबित:

■ शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हे यांच्यावर निलंबनाची कारवाई
■ सुळे, कोल्हे यांचेसह ४९ खासदार निलंबित

■मिररवृत्त
■मुंबई |

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे. संसदेतील कथित घुसखोरीच्या मुद्यावरून आजही विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणी सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे या 2 खासदारांसह एकूण 49 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!