spot_img

पुंडलिकराव गुल्हाने यांचे निधन

■पुंडलिकराव गुल्हाने यांचे निधन■

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

माहुली जहागीर येथील प्रतिष्ठित नागरिक पुंडलिकराव गणपतराव गुल्हाने यांचे गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 84 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ज्ञानेश्वर, प्रवीण अशी दोन मुले, तीन मुली ,सुना, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे .त्यांच्यावर शुक्रवार दिनांक 16 रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांची अंत्ययात्रा सकाळी अकरा वाजता माहुली जहागीर येथील निवासस्थानावरून निघणार आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!