spot_img

प्रहार जनशक्ती पक्षात सामाजिक कार्यकर्त्याचा प्रवेश, महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या मार्गदर्शनात जाहीर प्रवेश

प्रहार जनशक्ती पक्षात सामाजिक कार्यकर्त्याचा प्रवेश

●महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या मार्गदर्शनात जाहीर प्रवेश

●मिररवृत्त
●अमरावती

प्रहार जनशक्ती पक्ष महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात पक्षात मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश होत आहे. अमरावतीतील सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी भाजप पदाधिकारी आशिष राजनेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत जाहीर प्रवेश केला.
अमरावती शहरातील बंटी रामटेके यांचे कामं आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या सेवेला व विचारांनी प्रेरित होऊन आशिष राजणेकर यांनी शेकडो कार्यकर्ते सोबत घेऊन प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. तसेच महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी आशिष राजणेकर यांची अमरावती शहर सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, जिल्हा महासचिव शेख अकबर, शहर महासचिव अभिजित गोंडाणे, उपमहानगर प्रमुख सुधीर मानके, रावसाहेब गोंडाणे, वृषभ मोहोड, विक्रम जाधव , योगेश कावरे, प्रकाश उडवाणी, रिजवान अहमद, रिजवान, शेख जुबेर, करीम खान, समीर खान, शेख. फैजान, मुरसलीम खान, शेख सलीम, साकिब शाह, साहील खान, काशिफ खान, शेख अवेज, रीहान खान, शोहेब खान, शेख अस्लम, वाजीद पठाण, शेख नदीम, नसीम खान, नावेद खान, शाहीद खान, आकिब खान, अरबाज, तोसिफ अली, विक्रम जाधव, शेषराव धुळे, अजय तायडे, कुणाल खंडारे, सचिन सवाई, अमन गौरवे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!