spot_img

शिवनेरी चौक व जय नगर येथे प्रजासत्ताक दिन साजरा ,शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण

शिवनेरी चौक व जय नगर येथे प्रजासत्ताक दिन साजरा

●शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण

●मिररवृत्त
●अमरावती

गोपाल नगर स्थित शिवनेरी चौक व जयनगर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शिवनेरी चौक येथील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे, मधुकरराव अभ्यंकर, आप्पा पाटिल, दंदे गुरुजी, गजानन गूजरे, संजय गव्हाळे, प्रमोद भारस्कार ,गणेश तायवाडे,. मनोज भुतडा, किशोर यादव, तुकाराम कडु, रवींद्र सोमवंशी, बंडू शेटे, सोनू सोनवणे, बंटी घोळकर, आशिष बरवट,उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन संजय शेटे यांनी केले होते. सोबतच परिसरातील राजीव गांधी विद्यालयामध्ये संस्था अध्यक्ष मधुकरराव अभ्यंकर यांच्या उपस्थितीत सुनील खराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी
गोपाल अभ्यंकर , राठोड सर, चौधरी सर, भगत सर, सुनील अडसोड, दंदे सर,शाम पाटिल, घनशाम आखरें, सचिन गव्हारे, बहाळे, दिगंबर गव्हाळे, धनराज इंगळे , हेमंत पत्रे, बबन कोल्हे. रवींद्र कदम विठ्ठल गाठे, व राजीव गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.जयनगर येथे आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सुनील खराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .या प्रसंगी माजी नगरसेवक डॉ. राजेंद्र तायडे ,डॉ. रुपेश खडसे ,मंगेश खोंडे,अनिल मानकर आदी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!