spot_img

तक्षशिला महाविद्यालय दारापूर येथे शिक्षक दिना उत्साहात साजरा

तक्षशिला महाविद्यालय दारापूर येथे शिक्षक दिना उत्साहात साजरा
•मिरर वृत्त
• दारापुर प्रतिनिधी
श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालय दारापूर येथे शिक्षक दिना उत्साहात साजरा
करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मल्लू पडवाल हे होते तर मुख्य वक्ते म्हणून डॉ. अनिल भगत यांनी शिक्षक दिन व डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनावर अर्थपूर्ण असा प्रकाश टाकला शिक्षक दिन हा शैक्षणिक संस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि याप्रसंगी महाविद्यालयात डॉक्टर अनिल भगत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रथम डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. यशवंत हरणे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन यश पवार यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होती याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सुद्धा सत्कार केला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!