spot_img

तनवी संजय भोकसे सेट परीक्षा उत्तीर्ण

तनवी संजय भोकसे सेट परीक्षा उत्तीर्ण
•मिरर वृत्त
•अमरावती( प्रतिनिधी )
एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेली सेट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून कु.तनवी संजय भोकसे हिने घवघवीत प्राप्त केले आहे
अधिव्याख्याता पदाकरिता घेतली जाणारी पात्रता परीक्षा (सेट) केमिस्ट्री विषयात उत्तीर्ण करणारी कुमारी तनवी ही श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांचे स्वीय सहाय्यक संजय भोकसे यांची कन्या आहे. तिने याच वर्षी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथून केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे.श्री शिवाजी विज्ञान म.वि.अमरावती ची सत्र 23-24 ची व एम.एस.सी. केमेस्ट्रीची विद्यार्थिनी तनवी हिने महाराष्ट्र UGC सेट परीक्षेत प्रथम प्रयत्नात यश संपादन केल्या बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कोरपे, विभाग प्रमुख प्रा.मंडलिक,प्राध्यापक वृंद,व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शिव परिवारातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!